चंद्रपूर: वरोरा नगर परिषदेतील प्रलंबित समस्यांची सोडवणूक करण्यासाठी खासदार धानोरकर यांची जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक
वरोरा नगर परिषदेतील प्रलंबित समस्यांची सोडवणूक करण्याकरिता लोकसभा खासदार प्रतिपती धनगर यांची चंद्रपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.