चिपळुण: अपक्ष उमेदवार शकील सावंत यांना पोलीस संरक्षण; ओवेस पेचकर यांची माहिती
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील कोकण प्रादेशिक पक्षाचे अपक्ष उमेदवार शकील सावंत यांना पोलीस संरक्षण देण्यात आल्याची माहिती पक्षाचे मुख्य संयोजक ओवेस पेचाकर यांनी शुक्रवार सायंकाळी चार वाजता दिली.