अगोदर बलात्कार,गुन्हा मागे घे म्हणत वकिलाकडून महिलेचे मोर्फ केलेले व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Sep 15, 2025
छत्रपती संभाजीनगर: पतीपासून विभक्त महिलेला लग्नाचा आमिष दाखवून अत्याचार केला. पीडितेने या प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर गुन्हा मागे घेण्यासाठी दबाव आणला. एवढेच नाही तर पीडित महिलेचे एडिट केलेले व्हिडिओ तिला पाठवले. नंतर व्हायरल करण्याची धमकी दिल्याप्रकरणी वकिलाविरुद्ध मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.