नाशिक: दारूसाठी परप्रांतीयाला मारहाण करून सोन्याचे ओमपान चोरी करणाऱ्या दोघांना बिडी भालेकर मैदान येथून अटक
Nashik, Nashik | Jul 30, 2025
परप्रांतीयाला मारहाण करून त्याच्या गळ्यातील सोन्याचे ओमपान जबरदस्तीने चोरून नेणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखा...