अंबड: चैत्र एकादशीला साडेगावात कुस्ती आज संपन्न
Ambad, Jalna | Mar 29, 2026 जालन्याच्या अंबड तालुक्यातील मौजे साडेगाव येथे क्षेत्रीय एकादशीच्या आजच्या दिवशी कुस्ती आखाडा संपन्न झाला या कुस्ती स्पर्धेत पन्नास रुपयांपासून तर 11 हजार रुपये पर्यंत बक्षीस देण्यात आली. साडेतीनशे चारशे वर्षापेक्षा जास्त ची परंपरा या कुस्ती आखाड्याला आहे या ठिकाणी गावातीलच असतात पण त्याचा निर्णय अंतिम असतो