हिंगणा मतदार संघातील ईसासनी येथील राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.गट) पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते श्री सुनील सिंह व श्री गुणवंतराव हेडाऊ यांचा व त्यांच्या सोबत सोनेलाल राय, अनीस कुमार, अमन चौहान, नितीन चौहान, अमन कुमार, मोहीत कुमार, नितीन गोंड, मुकेश सिंह, रिषभ सिंह, दुर्गेश सिंह, विनय मौर्य, जुगेश राम, पवन रंजन, भोला यादव, आदित्य पटले, रितेश कामडी, प्रियांशु कामडी, राहुल पिंपळे, वतन मानकर, समसाद, सुनील गोंड, ऋषी तिडके, ओम दास, सुशांत दास, आदी उपस्थित होते .