स्वस्त नारी सशक्त परिवारा अभियानांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र कोंढा जिल्हा भंडारा येथे मोफत रोग निदान आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये सर्व महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला
स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान अंतर्गत प्रा आ केंद्र कोंढा येथे सर्व रोगनिदान मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले - Bhandara News