नेवासा: राष्ट्रवादीच्या आढावा बैठकीला लाडक्या बहिणींचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नेवासा तालुक्यातील कुकाणा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गटाच्या ) वतीने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक पार पडली. या बैठकीत पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच लाडक्या बहिणींचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला.