सिल्लोड: मोडा खुर्द येथील प्रथामिक पदवीधर शिक्षका छाया टाकसाळे यांना जिल्हा आदर्श शिक्षका पुरस्कार सन्मानित
आज दिनांक 14 सप्टेंबर दुपारी तीन वाजता माध्यमांना मिळालेली माहिती अशी की सिल्लोड तालुक्यातील मोडा खुर्द येथील प्रथमिक जिल्हा परिषद शिक्षका छाया टाकळी यांना जिल्हा आदर्श शिक्षका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी पालकमंत्री संजय शिरसाठ मंत्री अतुल सावे आमदार प्रशांत बंब आमदार विक्रम काळे व आदी मान्यवरांची यावेळेस उपस्थिती होती