श्रीरामपूर: श्रीरामपूरकरांचे तीन दशकांचे स्वप्न पूर्ण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे भव्य अनावरण
श्रीरामपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे भव्य अनावरण आज दोन नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजे दरम्यान मोठ्या उत्साहात लाखो शिवप्रेमींच्या उपस्थितीत संपन्न झाले या अनावरण सोहळ्याला उद्योग मंत्री उदय सामंत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.