कचरा टाक्याचा वाद एकाला मारहाण तर तक्रारीवरून आता वर्ड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या संदर्भात घरासमोर कचरा काट टाकता असे बसले असता एकाने शेजाऱ्याच्या पायावर लोखंडी सलाखेने मारली व त्याचा पत्नीला शिवीगाळ केली ही घटना शहरातील वृंदावन कॉलनी येथे घडले असून महिलेने दिलेला तक्रारीवरून वरुड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे पुढील तपास पोलीस करत आहे