जालना: जालना महानगरपालिकेने निधीचा चांगला उपयोग होण्यासाठी लक्ष दिलं पाहिजे, ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची मागणी..
Jalna, Jalna | Sep 17, 2025 जालना महानगरपालिकेने निधीचा चांगला उपयोग होण्यासाठी लक्ष दिलं पाहिजे, ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांची मागणी.. विसर्जन कुंड पाण्यात गेल्यानं लहान मुलं महापालिकेची थट्टा करत आहेत पावसामुळे लोकांचं नुकसान झाल्यानं महापालिकेने लोकांना मदत केली पाहिजे आज दिनांक 17 बुधवार रोजी दुपारी एक वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेने निधीचा चांगला उपयोग होण्यासाठी लक्ष दिलं पाहिजे अशी मागणी ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी केली आहे.जसे