10 ऑक्टोबरला मराठवाड्यातील प्रत्येक जिल्हा अधिकारी कार्यालयावरती लाल वादळ धडकणार, अजित नवले
Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Oct 5, 2025
आज दिनांक 5 ऑक्टोबर दुपारी 1 वाजता राज्यात ओला दुष्काळ लागू करावा, शेतकरी-शेतमजुरांचे संपूर्ण कर्ज माफ करावे आणि सर्व नुकसानग्रस्तांना उचित भरपाई द्यावी, या मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभा, सीटू आणि अखिल भारतीय शेतमजूर युनियन या संघटनांनी 10 ऑक्टोबर 2025 रोजी राज्यभर एल्गार आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला आहे. या मागण्यांसाठी मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत मोर्चांनंतर आता सर्व जिल्हाधिकारी व तहसील कार्यालयांवर मोर्चे काढले जाणार असून, सरकारने तातडीने निर्णय न घेतल्यास पुढील काळात