येवला: एन्जो कॉम येथे साफसफाई अभियान तसेच वृक्षारोपण भाजपा शहर मंडलच्या वतीने
Yevla, Nashik | Sep 17, 2025 येवला शहर भाजपा मंडल च्या वतीने सेवा पंधरवाडा या अंतर्गत एन्जो कॉम येथे साफसफाई अभियान तसेच वृक्षारोपण करण्यात आले यावेळेस भाजपाची पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते