वर्धा: शेतकऱ्यांच्या वेदना जाणून घेत आमदार राजेश बकाने – वर्धा तालुक्यातील पिकांच्या पाहणी
Wardha, Wardha | Sep 17, 2025 वर्धा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी नेहमीच अग्रभागी राहणारे आमदार राजेश बकाने यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या वेदना प्रत्यक्ष जाणून घेतल्या. अतिवृष्टीसोबतच चारकोल रॉट आणि यलो मोझॅकसारख्या रोगांनी पिकांचे झालेले प्रचंड नुकसान पाहून त्यांनी शेतकऱ्यांचा हात घट्ट धरला आणि आश्वासन दिले – “तुमचा लढा माझा आहे, तुमचं दुःख माझं दुःख आहे.”