वर्धा : जिल्ह्यातील सहा नगरपरिषदांची निवडणूक होत आहे. त्यासाठी सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. मात्र, दोन दिवसी हेमन ही दिवशी जिल्ह्यातील सहाही ठिकाणी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे दोन दिवस निरंक ठरला आहे. जिल्ह्यात वर्धासह हिंगणघाट, देवळी, आर्वी, पुलगाव आणि सिंदी (रेल्वे) पालिकेसाठी सोमवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली. वर्धा येथे २० प्रभागांतून ४०, हिंगणघाटमध्ये २० नगरपरिषद निव