किनवट: सोशल मीडियावर तलवार घेऊन फोटो अपलोड करणा-या आप्पारावपेठ येथील २३ वर्षीय तरूणा विरूद्ध ईस्लापुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Kinwat, Nanded | Jul 20, 2025
किनवट तालुक्यातील मौजे अप्पारावपेठ येथे दि १९ जुलै २०२५ रोजी सकाळी ०९:१० वाजेच्या सुमारास यातील आरोपी नरेश गगन्ना...