सुरगाणा: आमराई परिसरात नगरपंचायतीच्या वतीने सेवा पंधरवाडा अभियानाचा करण्यात आला शुभारंभ
Surgana, Nashik | Sep 17, 2025 दिनांक 17 सप्टेबर ते 2 आक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या सेवा पंधरवाडा अभियानाला प्रारंभ करण्यात आला. यावेळी नगरपंचायत अधिकारी कर्मचारी व भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते.