आज रविवारी दिनांक 21 डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजता आलेल्या निवडणुकीच्या निकालानुसार भारतीय जनता पक्षाचे अविनाश माकोडे हे नगराध्यक्ष पदाच्या जागेसाठी विजयी झालेले आहेत तसेच कळमेश्वर नगर परिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाने नगरसेवकांच्या 15 जागांवर विजय मिळविला आहे तर काँग्रेस पक्षाने पाच जागेवर विजय मिळविला आहे