Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Bihar
बिहार
कांग्रेस
बीजेपी
विधायक
Congress
Modi
Delhi
Viral
Odisha
Rajasthan
अमित_शाह
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Ipl
Rahulgandhi
Haryana
Cricket
शादी
Crimenews
Kolkata
Aap
China

नंदुरबार: समशेरपुर गावात शेतकऱ्याच्या घरात घरफोडीची घटना, तालुका पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद

Nandurbar, Nandurbar | Aug 8, 2025
नंदुरबार तालुक्यातील समशेरपुर गावातील शेतकरी नयन रवींद्र पाटील यांच्या राहत्या घरात ७ ऑगस्ट रोजी रात्री अकरा ते ८ ऑगस्ट रोजी सकाळी पाचच्या दरम्यान काळात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत ८५ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रकरणी ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी तालुका पोलिसात दाखल फिर्यादीवरून घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MORE NEWS