पारशिवनी: सत्रापुर येथे जुगार अड्ड्यावर धाड , दोन अटक .तीन मोबाइल , रोख रक्कमेसह एकुण १२,५४० रुपयांचा मुद्देमाल जप्त
तालुका तील कन्हान पोलिस स्टेशन च्या हद्दीतील सत्रापुर येथे जुगार अड्ड्यावर कन्हान पोलिसाची छाड , दोन अटक .तीन मोबाइल , रोख रक्कमेसह एकुण १२,५४० रुपयांचा मुद्देमाल जप्त.