पातुर: सामाजिक कार्यकर्ते निलेश कापकर यांचं पातुर पंचायत समिती गटविकास अधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा
Patur, Akola | Nov 28, 2025 सामाजिक कार्यकर्ते निलेश तोताराम कापकर यांचा पातूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्या दालनात आंदोलनाचा इशारा दिला आहे. पातूर पंचायत समिती चे गटविकास अधिकारी यांची महिला ग्रामसेवक यांच्यावर दबाव तंत्राचा वापर करून आलेगाव ग्रामपंचायत अंतर्गत कामासाठी बेकायदेशीर ई निविदा प्रकाशित करण्याची सूचना आणि तंबी सदर महिला ग्रामसेवक यांनी कोणताही प्रभार न घेता परस्पर ई निविदा प्रक्रिया सुरू केली आहे या बाबत लवकरच जाब विचारणार असून जन आंदोलन उभे करणार आहे.