नांदगाव: मनमाड रेल्वे स्थानकावर मनमाड मुंबई पंचवटी एक्सप्रेस चा पन्नासावा वाढदिवस साजरा
मनमाड हुन मुंबईकडे जाणाऱ्या पंचवटी एक्सप्रेस ला पन्नास वर्षे पूर्ण झाल्याने कर्मचाऱ्यांनी आज केक कापून आकर्षक अशी सजावट करत मनमाड मुंबई पंचवटी एक्सप्रेस चा पन्नासावा वाढदिवस साजरा केला या प्रसंगी रेल्वे कर्मचाऱ्यांचे प्रवासी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता