अमळनेर-चोपडा मार्गावर गडखांब गावाजवळ दहिवद फाट्यापूर्वी झालेल्या भीषण अपघातात एका मोटारसायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी १२ डिसेंबर रोजी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. याबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.