वाशिम (दि.२५,नोव्हेंबर) : मालेगाव तालुक्यातील प्रा.आ.केंद्र मेडशी येथे केंद्रस्तरीय टीममार्फत राष्ट्रीय गुणवत्ता मानांकन मूल्यांकन करण्यात आले. टीममध्ये गुजरात व तेलंगना येथील तज्ज्ञ डॉक्टर होते. त्यांनी प्रा.आ.केंद्रामधून मिळत असलेल्या रुग्णसेवेबाबत समाधान व्यक्त केले.