फलटण: चायनीज मांजा गळ्यात अडकल्याने फलटणच्या मलठण भागामध्ये दुचाकीस्वार जखमी; वेळेत उपचार मिळाल्याने वाचले प्राण
Phaltan, Satara | Jul 29, 2025
फलटण येथे दरवर्षी पारंपारिक पद्धतीने नागपंचमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दरवर्षी पतंग उडवण्याच्या खेळामध्ये...