अंबाजोगाई: तालुक्यातील देवळा येथे आईसमोर मुलाला मारहाण, उपचारादरम्यान मृत्यू सात जणांच्या विरोधात अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात गुन्हा
Ambejogai, Beed | Jul 20, 2025
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात एक भयंकर घटना घडली आहे. देवळा गावात किरकोळ कारणावरून काही तरुणांनी अविनाश सगट (वय...