निफाड श्री संत गाडगेबाबा स्मृतिदिन निफाड बस स्टॅन्ड व्यापाऱ्या बांधव साजरा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार राजेंद्र शिंदे यांनी व्यक्त केले .व आदेश गोरक्षनाथ समितीच्या वतीने साजरी .याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते विक्रम दादा रंधवे. कैलास दादा धारव. राजेंद्र शिंदे .संजूबाबा चव्हाण .जग्गू दादा सांगळे .व्यापारी व पोपटराव जाधव. विजय दंडगव्हाड. संजय आहेर .अरुण व्यवहारे. वणेश मोगले भाऊ .दिलीप वाघ. अखिल भाई शहा. सुनील आहेर. दिलीप क्षीरसागर. नितीन दुसाने. अशोक सोनवणे. इतर कार्यकर्ते उपस्थित होते