पुसद: वसंत नगर परिसर पुन्हा हादरला ; एका युवकाची निर्घृण हत्या तर एक युवक गंभीर जखमी
Pusad, Yavatmal | Nov 10, 2025 आपल्या मित्रांसोबत शेकोटीजवळ बसून असताना किरकोळ हस्तखेळत सुरू झालेला वाद काही क्षणातच हिंसक बनला वादाच्या दरम्यान मित्राने संतापाच्या घरात चाकू घेऊन अभी इसको नही छोडेंगे असे म्हणत 20 वर्षीय युवकावर वार केला. हा वार इतका गंभीर होता की रुग्णालयात जखमीला दाखल करताच डॉक्टरने मृत घोषित केले.