एटापल्ली: ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी मोहिमेदरम्यान पोलिसांनी मोठी कारवाई करत सात किलो गांजा केला जप्त
Etapalli, Gadchiroli | Aug 11, 2025
एटापल्लीच्या नाकाबंदी मोहिमेदरम्यान पोलिसांनी मोठी कारवाई करत सात किलो गांजा जप्त केला.नाकाबंदी दरम्यान दुचाकीस्वारांनी...