संभाजीनगर-शहरातील सावरकर चौक ते कटकट गेट रोडवर रात्री दहा ते अकराच्या सुमारास दरम्यान तीन जणांनी एका दुचाकी चालकाला अडून त्याची दुचाकी पळून नेली त्या दुचाकी मध्ये दोन लाख 72 हजार रुपये होते ते सुद्धा पळून नेले यानंतर पोलिसांनी शोध घेतला घेतला असून दोन चोरांना पकडले असून एक फरार आहे मुद्देमाल व गाडी अध्यापही मिळून आले नसल्याचे सह पोलीस निरीक्षक अरुणा घुले