गोंदिया: गणखैरा येथे महसूल व वन विभाग महाराष्ट्र शासन विभाग छत्रपती शिवाजी महाराज महारास्व अभियाना अंतर्गत सेवा पंधरवडा
Gondiya, Gondia | Sep 20, 2025 महसूल व वन विभाग महाराष्ट्र शासन विभाग छत्रपती शिवाजी महाराज महारास्व अभियाना अंतर्गत सेवा पंधरवडा दि.17 सप्टें. 2025 ते 2 ऑक्टो.2025 तहसील कार्यालय गोरेगाव व ग्रामपंचायत गणखैरा त्यांच्या संयुक्त विद्यमानाने ग्रामपंचायत कार्यालय गणखेरा येथे महसूल सेवा पंधरवड्याच्या नावीन्यपूर्ण उपक्रम साझा निहाय DBT अंतर्गत संजय गांधी निराधार योजना,श्रावण बाळ वृद्धापकाळ योजना, इंदिरा गांधी योजना शाखे अंतर्गत शिबिराचे आयोजन दिनांक 20 सप्टेंबर 2025 ला सकाळी 1.00 वाजेपासून ते 5.00 वाजेपर्यंत घेण्यात आले.