पालघर: शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते केदार दिघे यांची जिल्हा परिषद कार्यालय येथे जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी यांची घेतली भेट
Palghar, Palghar | Aug 29, 2025
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांची भेट घेतली....