आज दिनाक 20. रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या संपर्क कार्यालयात इच्छुक उमेदवाराची गर्दी झाली असून येणाऱ्या जालना महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक होणार असून त्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांनी गर्दी केली आहे मित्र पक्षाचा फोन आला तर आम्ही बैठकीसाठी बसणार आहे नसता आम्ही स्वभाव लढणार असल्याची घोषणा शिवसेना शहर प्रमुख विष्णू भाऊ पाचपुले यांनी दिली आहे महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार असल्याची घोषणा शिवसेना शहरप्रमुख विष्णू भाऊ पा