साकोली: वडद येथे शेतीला दिला जाणारा विद्युतपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शेतकऱ्यांनी आमदार नानाभाऊ पटोले यांना दिले निवेदन
Sakoli, Bhandara | Aug 18, 2025
वडद येथे शेतीला पाणी देण्यासाठी असलेल्या कृषीपंपचा विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शेतातील पिके वाळत चालली...