जालना: 24 तारखेनंतर सरकार खबरदार झालं नाही तर नेपाळमध्ये झालं त्या पलीकडे घडवा- धनगर उपोषण करते दीपक बोऱ्हाडे यांचे चिथावणीखोर
Jalna, Jalna | Sep 21, 2025 24 तारखेनंतर सरकार खबरदार झालं नाही तर नेपाळमध्ये झालं त्या पलीकडे घडवा- धनगर उपोषण करते दीपक बोऱ्हाडे यांचे चिथावणीखोर वक्तव्य ज्या दिवशी दिपक बोऱ्हाडेचा श्वास बंद होईल त्या दिवशी धनगर समाजाला फसवणाऱ्यांचे घरं जाळून टाका,बोऱ्हाडे यांचं चिथावणीखोर वक्तव्य सरकार खबरदार-धनगर उपोषणकर्ते दीपक बोऱ्हाडे यांचा राज्य सरकारला ईशारा माझा श्वास चालू आहे तोपर्यंत धनगर समाजाला ST आरक्षण द्या,