अंबड: *मठ जळगाव पाझर तलाव फुटला; शेकडो शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान*
Ambad, Jalna | Sep 22, 2025 *मठ जळगाव पाझर तलाव फुटला; शेकडो शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान* मठ जळगाव तांडा परिसरात आज दिनांक 22 सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास पाजरा तलाव फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले. या दुर्घटनेत 110 ते 150 शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून सुमारे 150 हेक्टर क्षेत्रातील पिके पाण्याखाली गेली आहेत. शेती गट क्रमांक 43. 45.47.50 11.193.मधील शेतजमिनींमध्ये पाणी घुसून माती वाहून गेली, जमीन खचली, तर प्राथमिक माहितीनुसार पाच ते सहा विहिरी पाण्याखाली जाऊन भिंती व बांधकामे कोसळली आह