भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री आदरणीय महादेवराव शिवनकर जी यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे माजी खासदार सुनीलची मेंढे यांनी महादेवराव शिवनकरजींना भावपूर्ण श्रद्धांजली ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्वत्ती देवो त्यांच्या कुटुंबीयांचा दुःखात मी सहभागी आहे महाराष्ट्रात विशेषतः विदर्भात भारतीय जनता पार्टीचे मुळे दृढ करण्यामध्ये त्यांचे योगदानाचे मोल अपार आहे पक्षाच्या विचारांची जनतेपर्यंत पोहोचवणारी त्यांची अखंड धडपडता आणि त्यांचे प्रश्नाबाबत असलेली त्यांची तळमळ सदैव