नागपूर येथे आयोजित राष्ट्रीय स्तरावरील कोया पुंगार अँड कोया म्युरल फॅशन शोमध्ये रामटेक तालुक्यातील पवनी येथील युक्ती विनोद मरसकोल्हे हिने कुकी आदिवासी मुलीच्या वेशभूषेत सादरीकरण करत रनर अपचा पुरस्कार प्राप्त करून चांदीचे नाणे पटकावले व द्वितीय उपविजेता चा मान मिळविला. तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.