दारव्हा: बोरी अरब येथे महालक्ष्मी उत्सवात प्लास्टिक निर्मूलनाचा नाविन्यपूर्ण उपक्रम, ‘वादळ ग्रुप’चे कौतुकास्पद पाऊल
Darwha, Yavatmal | Sep 3, 2025
दारव्हा तालुक्यातील बोरी अरब येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही माता महालक्ष्मीची प्रतिष्ठापना करण्यात आली. सुमारे ४० ते ५०...