अंबड: अंबड : एनडीआरएफ अंतर्गत निधी वितरणासाठी शेतकऱ्यांनाअंबड तहसीलदारांचे आवाहन
Ambad, Jalna | Oct 30, 2025 जालना जिल्हा प्रतिनिधी श्रीधर कापसे   *अंबड : एनडीआरएफ अंतर्गत निधी वितरणासाठी शेतकऱ्यांना तहसीलदारांचे आवाहन*  अंबड (ता. ३० ऑक्टोबर) — आज रोजी अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबड तालुक्यातील शेतकऱ्यांना एनडीआरएफ (राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी) अंतर्गत निधी प्राप्त झाला आहे.  तहसीलदारांनी सांगितले की, प्राप्त झालेल्या निधीची यादी अपलोड करण्याचे काम सध्या सुरू आहे. ज्यांना फास्ट आयडी प्राप्त झाली आहे, अशा शेतकऱ्यांना ई-केवायसी (e-KYC) करण्याची आवश्यकता नाही. मात्