नेवासा: गोधेगाव शिवारात बिबट्याचा धुमाकूळ पिंजरा लावून बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी
नेवासा तालुक्यातील गोधेगाव शिवारात बिबट्याचा वावर दिवसेंदिवस वाढत असून दिवसही बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहेत त्यामुळे या परिसरात वनविभागाने तातडीने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.