आज शुक्रवार दिनांक 12 डिसेंबर रोजी रोजी माध्यमांना माहिती देण्यात आली की धनके गंगापूर नगरपालिका च्या निवडणुकी त झाल्या असून काही वाटच्या निवडणुका रद्द करण्यात आल्या होत्या सदरील त्या निवडणुका 21 तारखेला संपणार असून निकाल हाती येणार आहे त्यानंतर गंगापूर नगरपालिका चा निर्णय हाती येणार आहे अनेक उमेदवारांचे भविष्य ईव्हीएम मध्ये बंद असून गंगापूर येथील शासकीय तंत्रनिकेतन या ठिकाणी मशीन ठेवण्यात आले असून या ठिकाणी गंगापूर पोलिसांच्या वतीने पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आला आहे अशी