कारंजा: रोगामुळे पिकाचे नुकसान पंचनामे करा कर्जमाफी द्या एचटीबीटी कापूस वानला मान्यता द्या तहसीलदाराला दिले शेतकऱ्यांनी निवेदन्
Karanja, Wardha | Sep 15, 2025 कारंजा तालुक्यात मोठ्या प्रमाणात पावसाने शेतकऱ्यांचे झालेले नुकसान अळीचा प्रादुर्भाव पिवळे पडलेले पीक खोडकिड तांबेरा यामुळे शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला त्यामुळे पंचनामे करून नुकसान भरपाई शासनाने द्या अशी मागणी निवेदनाद्वारे आज दुपारी तीन वाजताच्या सुमारास तहसीलदाराला दिलेल्या निवेदनातून शेतकऱ्यांनी केली आहे...