कळंब: चोराखळी येथे दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून दुकानात घुसून सशस्त्र दरोडा, ४ जणांविरुद्ध येरमाळा पोलिसात गुन्हा दाखल
Kalamb, Dharavshiv | Aug 19, 2025
चोराखळी येथे एका जुन्या घटनेप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानंतर गुन्हा दाखल झाला आहे. २२ जुलै २०१८ रोजी गणेश राजकुमार वंजारे...