जालना:राष्ट्रीय कुष्ठरोग जनजागृती मोहीम अंतर्गत मत्स्योदरी माध्यमिक विद्यालय ताडहादगाव ता. अंबड येथे आज दिनांक 06/03/2026 रोजी कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी मु. अ.श्री.विष्णु वाघमारे सर , व शिक्षक वृंद , जिल्हा विस्तार अधिकारी श्री.मगर साहेब,श्री. कैलास वराडे आ.कर्मचारी ताडहदगाव ,विद्यार्थी इ.हजर होते.यावेळी श्री.मगर साहेब, वाघमारे सर,नाझरकर सर, श्री.वराडे यांनी समयोचित मार्गदर्शन केले व निबंध स्पर्धा घेण्यात आली.