सातारा: मतदार यादीत असंख्य चुका:नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार सागर भिसे यांचा सदर बाजार येथे आरोप
Satara, Satara | Nov 29, 2025 सातारा नगरपालिका निवडणूक मतदान प्रक्रियेत नगराध्यक्ष पदाचे अपक्ष उमेदवार सागर भिसे यांनी शनिवारी दुपारी 1 वाजता सदर बाजार येथे मतदार यादीत घोळ झाला असल्याचा आरोप केला.