सातारा: भाजपमुळे शिवसेनेची मने दुखावली गेली, सातारा जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव
Satara, Satara | Nov 30, 2025 स्थानिक स्वराज्य निवडणुका या महायुतीच्या माध्यमातून लढविल्या जातील असे सांगितले जात होते मात्र नगरपालिका व नगरपंचायतीमध्ये भारतीय जनता पक्षाने शिवसेनेला विषय हेच न घेता सर्व ठिकाणी शिवसेनेची युती करायला पाहिजे होती ती केलेली नाही, यामुळे शिवसेनेकांची मने दुखवली गेली असल्याचे मत सातारा शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव यांनी आज रविवार दिनांक 30 नोव्हेंबर रोजी दुपारी एक वाजता व्यक्त केले.