दि. 7 जानेवारी रोजी गोंदिया सशहर परिसरात गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय माहिती मिळाली की शास्त्री वार्ड गोंदिय येथे एक महिला ही आपले राहते घरी शासनाने प्रतिबंधित मनाई केलेला नायलॉन मांजा बाळगून विक्री करीत आहे या खबरेवरून नमूद ठिकाणी पोलीस पथकासह शास्त्री वार्ड येथे टाऊन खात्री केली असता महिला नामे परवीन आरिफ शेख 54 वर्ष रा.शास्त्रीवार्ड गोंदिया हिचे राहते घरात शासनाने प्रतिबंधित मनाई केलेले चार नग नॉयलाॅन मांजा चक्री सह मिळून आल्याने महिला आरोपीविरुद्ध फिर्यादी कवलपालस