दारव्हा: तेलगव्हाण येथे नागरिकांसमोर पिण्याच्या पाण्याची समस्या,नागरिकांना पाण्यासाठी करावी लागत आहे भटकंती
Darwha, Yavatmal | Apr 27, 2025
दारव्हा तालुक्यातील तेलगव्हान येथे भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे....